छत्रपती शिवाजी महाराज

ग्रुप ग्रामपंचायत वाशी मध्ये आपले स्वागत आहे

विकासाच्या दिशेने वाटचाल

आमच्या गावाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय

गावातील प्रगती आणि तंत्रज्ञान

डिजिटल इंडियाचा भाग

तंत्रज्ञानासोबत प्रगती

ऑनलाइन सेवांद्वारे पारदर्शकता

स्वच्छ गावातील रस्ते

स्वच्छता आणि आरोग्य

स्वच्छ भारत मिशन

"स्वच्छता ही सेवाचा संकल्प"

ग्रामपंचायत विकास कामे

हाती घेतलेली व पूर्ण केलेली कामे (Works Undertaken & Completed)

अ.क्र.
SR.NO
योजनेचे नाव
SCHEME NAME
कामाचे नाव
WORK NAME
मंजूर निधी
SANCTIONED (₹)
खर्च निधी
EXPENDED (₹)
स्थिती
STATUS
1 15 वित्त आयोग ग्रामपंचायत वाशी सुशोभीकरण करणे ₹85,320 ₹85,320
पूर्ण
2 15 वित्त आयोग मौजे महादेववाडी येथे कचरा कुंडी बांधणे ₹60,000 ₹60,000
पूर्ण
3 15 वित्त आयोग मौजे महादेववाडी येथे सांडपाणी व्यवस्थापन करणे ₹167,020 ₹167,020
पूर्ण
4 15 वित्त आयोग मौजे कारीवणे येथे विहिरीवर जाळी बसविणे ₹150,000 ₹150,000
पूर्ण
5 15 वित्त आयोग मौजे लांढर येथे व्यायाम शाळा इमारत दुरुस्ती करणे ₹46,400 ₹46,400
पूर्ण
6 15 वित्त आयोग मौजे वाशी येथे पाण्याची टाकी दुरुस्ती करणे ₹165,070 ₹165,070
पूर्ण

* सदर माहिती ग्रामपंचायत स्तरावरून वेळोवेळी अद्यावत केली जाते.